(SPPU) पुणे विद्यापीठाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर !!

Pune University exam schedule announced !!

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020 सेमिस्टर माधिक परीक्षा ( नियोजन केलेल्या एप्रिल/ में 2021) सर्व प्रथम ते अंतिम वर्षातील ( Regular/Backlog/Repeaters ) परीक्षा ह्या ऑनलाईन होणार असून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत.

महाराष्ट्र सरकारी नौकरी

The exams of Pune University will be held online and the schedule of the exams has been announced. You can download the exam schedule from the link given below.

October / November 2020 Semester Monthly Examination (Scheduled April / May 2021) All the first to last year (Regular / Backlog / Repeaters) examinations will be held online and the schedule of examinations has been announced.

Maharashtra Sarkari Naukri

तुमचे परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  1. खाली दिलेल्या डाउनलोड वेळापत्रक पर्यायावर क्लिक करा.
  2. सर्व वर्गांचे वेळापत्रक एकाच PDF मध्ये दिलेले आहेत

Important Link,

अधिकृत वेबसाईटअभ्यासाठी प्रश्नपत्रिका
स्पर्धापरीक्षासाठी उपुक्त पुस्तकेअधिक जाहिराती शोधा

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी वेबसाईट चे कार्य जाहीर झालेल्या नोकरी तसेच इतर अभ्यास साठी लागणाऱ्या गोष्टी पुरवणे तसेच नोकरीविषयक फॉर्म आणि इतर ऑनलाईन कामे करून देणे हा आहे.

Savitribai Phule Pune University – Exam Timetable

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button