महा डी. बी. टी. शिष्यवृत्ती २०२२-२२ साठी अर्ज सुरु.

MahaDBT Scholarship Documents 2022 Details

MahaDBT Scholarship 2021-22: महा डी. बी. टी. म्हणजेच महाराष्ट्र सरकार तर्फे पदवी तसेच पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा आणि इतर शिक्षण घेत असणार्या विद्यार्थांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते.

शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थाला महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in वेबपोर्टल वरती अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर आपला अर्ज मंजूर किंवा नामंजूर केला जाईल. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भाण्यासाठी शेवटची दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे.

Scholarship Documents 2022
Scholarship Documents 2022

MahaDBT Scholarship Documents 2022:

खाली दिलेली मूळ कागदपत्रे आपल्याला ओनालाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे.

 1. शाळा सोडल्याच दाखला.
 2. उत्पन्नाचा दाखला.
 3. वडील हयात नसल्यास मृत्यु प्रमाणपत्र.
 4. आई वडील हयात नसेल तर पालण पोषण करणा-याचे प्रमाणपत्र.
 5. आई-वडील घटस्फोट झाला असल्यास कोर्टाचे प्रमाणपत्र.
 6. जातीचा दाखला.
 7. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र.
 8. डोमेसाईल प्रमाणपत्र.
 9. नॅशन्यॉलिटी प्रमाणपत्र.
 10. इयत्ता 10 वी 11 वीच्या गुणपत्रकाची. (मार्कशीट)
 11. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक. (मार्कशीट)
 12. शिक्षणात गॅप असेल तर गॅप प्रमाणपत्र.
 13. आधारकार्ड.
 14. स्वत: चे बँक पासबुकस्वत: चे बँक पासबुक.
 15. रेशनकार्ड.
 16. पासपोर्ट फोटो.
 17. बैंक आधार लिंक फॉर्म भरून त्यावरती बँकेचा सही आणि शिक्का.
 18. प्रवेश घेतलेल्या पावतीची.

MahaDBT Scholarship Apply Online:


अधिकृत वेबसाईट जाहीर झालेली जाहिरात (PDF) ऑनलाईन अर्ज/नोंदणी करा ई फॉर्म सेवा पुस्तके नवीन नोकरीची माहितीChetan Baste

Chetan Baste is a Passionate Content Writer and likes to write about Recruitment in India.
Back to top button

Join Whatsapp Group