पोलीस भरती परीक्षेच्या तारखा जाहीर | पोलीस भरती वेळापत्रक.

Police Bharti Hall Ticket Time Table

Police Bharti 2019 Time Table | Police Bharti Hall Ticket Time Table: सशस्र पोलीस शिपाई, बँन्डस्मन, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई. पदांसाठी 2019 मध्ये मोठी पोलीस भरती करण्यात आली होती. परंतु COVID-19 मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

पोलीस भरती परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पोलीस भरती प्रवेशपत्र हि नवीन वेबसाईट वर उपलब्ध होणार आहेत. तसेच ज्यांनी SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट केली नाही असे अर्ज “खुला” प्रवर्गात टाकले जाणार आहेत.

Police Bharti Hall Ticket Time Table
Police Bharti Hall Ticket Time Table

Police Bharti Time Table:

पदनामपोलीस घटकाचे नावलेखी परीक्षेची दिनांक
बँन्डस्मनपोलीस अधीक्षक, रत्नागिरी/ कोल्हापूर03/09/2021
सशस्र पोलीस शिपाई समादेशक, रारापोबल गट क्र. १ पुणे / २ पुणे / ४ नागपूर / ५ दौंड/ ११ नवी मुंबई/ १५ गोंदिया07/09/2021
सशस्र पोलीस शिपाई समादेशक, रारापोबल गट क्र. १४ औरंगाबाद / १८ अकोला / १९ कुसडगांव09/09/2021

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करा.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group