MVP पदवी (डिग्री) प्रथम वर्ष 2021-22 प्रवेश सुरु.

MVP FY Online Merit Form

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक अंतर्गत पदवी (डिग्री) प्रथम वर्ष 2021-22 प्रवेश साठी मेरीट अर्ज सुरु झालेले आहेत. इयत्ता बारावी मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ शकता.

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक प्रवेशासंधर्भात वेळापत्रक खालील प्रमाणे,

MVP FY Online Merit Form
MVP FY Online Merit Form

Admission Important Dates:

फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक13 ऑगस्ट 2021
फॉर्म दुरुस्तीसाठी वेळ 14 ऑगस्ट 2021
प्रथम गुणवत्ता यादी17 ऑगस्ट 2021
प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी वेळ20 ऑगस्ट 2021
दुसरी गुणवत्ता यादी21 ऑगस्ट 2021
दुसरी गुणवत्ता यादीतील विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी वेळ 25 ऑगस्ट 2021
तिसरी गुणवत्ता यादी26 ऑगस्ट 2021
तिसरी गुणवत्ता यादीतील विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी वेळ 27 ऑगस्ट 2021

Application Important Links:

अधिकृत वेबसाईटwww.sronline.mvp.edu.in
अर्ज करण्यसाठी लिंकwww.sronline.mvp.edu.in
जाहीर झालेली जाहिरातClick Here

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करा.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group