Latest Jobs

About

Hello Friends! Welcome To My Maharashtra Sarkari Naukri,


नमस्कार मित्रांनो, मी विशाल बस्ते सर्वप्रथम आपले स्वागत करतो महाराष्ट्र सरकारी नौकरी वेबसाईटवर.  

मी हि वेबसाईट त्यांच्यासाठी बनवली आहे ज्यांना राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या व खाजगी नोकऱ्या व भरत्या बद्दल माहिती मराठीमध्ये पाहिजेत आहे. तसेच टेलिग्राम, युट्युब वरही तुम्ही मला फॉलो करा. तुमहाला वेबसाईट मध्ये कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट ऑपशन मधून तुम्ही तुमच्या अडचणी सोडवू शकता, वेबसाईट वरून नोकऱ्यांची माहिती मिळवा आणि नोकरी मिळवा तुमच्या भविष्यासाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. 

Hello friends, I, Vishal Baste, first of all welcome you to the Maharashtra Sarkari Naukri website.
I have created this website for those who want information about state government as well as central government and private jobs and recruitment in Marathi. Also follow me on Telegram, YouTube. If you have any problem in the website, you can solve your problem from the contact option, get the job information from the website and get the job all the best for your future. Thank you.