असम राइफल्स टेक्निशिअन / ट्रेड्समन परीक्षा निकाल जाहीर.

Assam Rifles Result 2022

Assam Rifles Result 2022: असम राइफल्स टेक्निशिअन / ट्रेड्समन पदांसाठी परीक्षा दिनांक ०१ डिसेंबर २०२१ रोजी झाली होती. टेक्निशिअन / ट्रेड्समन पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आपण खाली दिलेल्या लिंक च्या आधारे आपला निकाल खाली दिलेल्या लिंक च्या आधारे पाहू शकता.

Assam Rifles Result 2022 Overview

परीक्षेचे नावटेक्निशिअन / ट्रेड्समन
परीक्षा दिनांक०१ डिसेंबर २०२१
संस्था नावअसम राइफल्स
अधिकृत वेबसाईटassamrifles.gov.in

How to Download Assam Rifles Technical/Tradesmen Result PDF

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या assamrifles.gov.in.
  • आपला नोंदणी माहिती भरून निकाल डाउनलोड करा.
  • आपल्या निकालाची प्रिंट काढून घ्या.

Download Assam Rifles Technical Result 2022 PDF

Assam Rifles Result Download Link


अधिकृत वेबसाईटनिकाल डाउनलोड कराई फॉर्म सेवापुस्तकेनवीन नोकरीची माहिती

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group