भारतीय अन्न महामंडळ पूर्व परीक्षा (Phase I) प्रवेशपत्र जाहीर !!

FCI Admit Card 2023

FCI Admit Card 2023: भारतीय अन्न महामंडळ मार्फत होणारी पूर्व परीक्षा (Phase I) प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. तसेच परीक्षा दिनांक ०१, ०७, १४, २१ व २९ जानेवारी २०२३ आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.

How to Download FCI Examination Hall ticket?

  • सर्वप्रथम FCI अधिकृत वेबसाईट fci.gov.in ला भेट द्या किंवा FCI Admit Card link वर क्लिक करा.
  • त्यांतर आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून कॅपचा टाकावा.
  • त्यानंतर लॉगीन करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर आपले प्रवेशपत्र दिसेल.
  • आपण डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.

FCI Exam Details

परीक्षा नावपूर्व परीक्षा (Phase I)
संस्थाभारतीय अन्न महामंडळ
परीक्षा दिनांक०१, ०७, १४, २१ व २९ जानेवारी २०२३
अधिकृत वेबसाईटfci.gov.in

FCI Admit Card Download Link


अधिकृत वेबसाईटप्रवेशपत्र डाउनलोड कराई फॉर्म सेवापुस्तकेनवीन नोकरीची माहिती

FCI Exam Important Documents

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • प्रवेशपत्र

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group