Latest Jobs

दहीवी (SSC) तसेच बारावी (HSC) विद्यार्थांचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहीवी (SSC) तसेच बारावी (HSC) विद्यार्थांचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 


COVID-19 च्या परिणामामुळे  शालेय वर्गांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत होत्या तर काही वर्गांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 


10 वी (SSC)

 तसेच जाहीर झालेले वेळापत्रक खालील प्रमाणे दिले आहे, 


10 वी (SSC)


अ.क्र. परीक्षा परीक्षेची वेळ संभाव्य कालावधी आवश्यक कामाचे दिवस निकाल
लेखी परीक्षा दि २९ एप्रिल २०२१ ते दि ३१ में २०२१ ३३ दिवस १२ दिवस अंदाजे दहावीचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवट्या आठवड्यात जाहीर होईल
तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि २८ में २०२१ ते दि ०३ जून २०२१ ७ दिवस २ दिवस
दिव्यांग विध्यार्थांच्या कार्य्शिक्षण विषयाची वेळ दि २८ में २०२१ ते दि ९ जून २०२१ १३ दिवस ९ दिवस


12 वी (HSC)


बारावी चे  वेळापत्रक खालीलप्रमाणे दर्शविले आहे. अ.क्र. परीक्षा परीक्षेची वेळ संभाव्य कालावधी आवश्यक कामाचे दिवस निकाल
लेखी परीक्षा दि २३ एप्रिल २०२१ ते दि २९ में २०२१ ३७ दिवस २५ दिवस अंदाजे बारावीचा निकाल जुलै २०२१ च्या शेवट्या आठवड्यात जाहीर होईल
तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि २७ में २०२१ ते दि ०५ जून २०२१ १० दिवस ०६ दिवस
दिव्यांग विध्यार्थांच्या कार्य्शिक्षण विषयाची वेळ दि २७ में २०२१ ते दि ०२ जून २०२१ ०७ दिवस ०२ दिवसNo comments

Please do not enter any spam link in the comment box.

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();