Latest Jobs

Shishyavrutti 2020- 2021 साठी महत्वाची सूचना

 SC, NT, ST, OBC, SEBC, And Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti And Other For 2020- 2021 साठी महत्वाची सूचना 


F.Y.B.A, B.com, B.SC, तसेच M.A, M.com, M.Sc च्या सर्व  SC, NT, ST, OBC, SEBC राजश्री शाहूमहाराज शिष्वृत्ती  चे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

    परंतु ऑनलाइन  अर्जावर शिष्वृत्तीची रक्कम 0 दिसत असल्या कारणाने अडचण येत आहे तरी विद्यार्थांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नही. 

    विद्यार्थांनी DBT वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज करावा परंतु कोणीही अर्जाची प्रिंट काढू नये. महाविद्यालयात नोटीस लागेल तेव्हा फोर्म ची प्रिंट काढून जमा करावी.

    ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करण्याची मुदत सध्यातरी ३१ जानेवारी २०२१ आहे भविष्यात वाढू शकते.

विद्यार्थांनी ऑनलाइन  अर्जाच्या प्रिंट सोबत जोडायची कागदपत्रे खालीलप्रमाणे,

 • शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स
 • वडिलांचा उत्त्प्नाचा दाखला ( ओरीजनल २०१९-२०२०)
 • वडील ह्यात नसल्यास मृत्यु प्रमाणपत्र 
 • आईवडील ह्यात नसल्यास पाल्न्पोष्ण करणार्यांचे प्रमाणपत्र 
 • आईवडील यांचा घात्स्पोट झाला असल्यास कोर्टाचे प्रमाणपत्र 
 • जातीचा दाखला झेरॉक्स
 • नोन्क्रिमेलिअर प्रमाणपत्र झेरॉक्स (फक्त NT/OBC/ SBC )
 • डोमासाईल प्रमाणपत्र झेरॉक्स
 • नँशन्यालिटी प्रमाणपत्र झेरॉक्स
 • इयत्ता 10 वी पासून पुढचे गुणपत्रक झेरॉक्स
 • मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र झेरॉक्स
 • शिक्षण GAP असेल तर GAP प्रमाणपत्र 
 • आधारकार्ड झेरॉक्स
 • स्वताचे बँकपासबुक झेरॉक्स
 • रेशनकार्ड ( स्वताचे नाव असावे)
 • ऑनलाइन अर्जावर अर्जदाराचा रंगीत फोटो लटकावावा 
 • बँक आधार लिंक पावती ( फोर्म महाविद्यालयामधून घेऊन जावा)
 • प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स
 • प्रतिन्याप्त्र ( सायबर मधून घावे)
( वर दिलेली कागदपत्रे वरील नंबर ने जोडावीत )