सर्व पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री)
Degree Last Year Exam Cancelled
पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. विद्यार्थांना गुण हे मागील सेमिस्टर ची सरासरी काढून मार्क्स दिले जाणार आहेत. त्या विद्यार्थांना अधिक मार्क्स मिळवण्याची इछा असेल त्यांना COVID-19 संपल्यावर परीक्षा देता येणार आहे. Deploma, graduation,engineering , MBA, Etc. च्या परीक्षा आधीच रद्द करण्यात आल्या होत्या तसेच 10 वी चा भूगोल चा पेपर सुद्धा रद्द करण्यात आला होता. परंतु आज दिनाक ०१-०६-२०२० रोजी अंतिम वर्षाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
Degree Last Year Exam Cancelled
अधिक माहितीसाठी खालील दिलेला विडीओ बघावा.
No comments
Please do not enter any spam link in the comment box.