AFCAT भारतीय हवाई दला मध्ये 256 जागेसाठी भरती जाहीर (AFCAT-02/2020)
AFCAT 2020 - Apply Online 256 Posts.
IAF – 256 कमिशनर ऑफिसर पदाकरिता भारतीय वायु सेनेने (AFCAT 2020) २५६ पदासाठी भरतीकाढलेली आहे. हि भरती परीक्षा बेसिस वर होणार आहे अधिक माहितीसाठी खालील जाहिरात बघावी व काही अडचण आल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा.
संस्था: भारतीय हवाई दल
पदाचे नाव: ऑफिसरएंट्री | ब्रांच | पद संख्या |
---|---|---|
फ्लाइंग | SSC-74 | |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | AE(L) : PC-40, SSC-26 | |
AFCAT एंट्री | AE(M) : PC-23 SSC-16 | |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | Admin: PC-23, SSC-16 Education:PC-08, SSC-08 | |
NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | — |
मेट्रोलॉजी एंट्री | मेट्रोलॉजी | Met: PC-10, SSC-12 |
एकूण पदे | 256 |
अर्ज माध्यम: ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण: भारत
वयाची अट/ जन्म:
२) ब्रांच क्र. २ व ३ : जन्म 02 जुलै 1995 पासून ते 01 जुलै 2001 दरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता:
१) A) फ्लाइंग: 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण असावे / कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी / BE / B.Tech.
B)ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर असावा /BE/ B.Tech.
C) ग्राउंड ड्युटी(नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी /B.Com. / 50 % गुणांसह MBA पास असावे / MCA / MA / M.Sc.
२) फ्लाइंग: NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र मिळाले असावे.
३)मेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.
अर्ज फी:
१)AFCAT एंट्री साठी : ₹250/-
२)NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री साठी : कोणतीही फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2020 (१२:००PM)
परीक्षा (ऑनलाईन): 19 & 20 सप्टेंबर 2020
प्रवेशपत्र: 04 सप्टेंबर 2020 नंतर होईल.
अर्ज सुरु होण्याची तारीख: १५ जून २०२० पासून.
I am waiting this bharti
उत्तर द्याहटवाBest website
उत्तर द्याहटवा