मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) NDA परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर

UPSC NDA Hall Ticket 2021

UPSC NDA Hall Ticket 2021: (NDA) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) NDA परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर झालेले आहेत. UPSC NDA ची परीक्षा 14 नोव्हेंबर 2021 रोजी होईल. आपण आपले प्रवेशपत्र खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून डाउनलोड करू शकता.

How To Download UPSC NDA Hall Ticket 2021?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या NDA Hall Ticket बटनावर क्लिक करा.
  • आपण आपला नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, आणि खाली दिलेला Capcha टाकून Search Now बटनावर क्लिक करा.
  • आपले प्रवेशपत्र आपल्यासमोर ओपन होईल.
  • आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.


अधिकृत वेबसाईट प्रवेशपत्र डाउनलोड करा


महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.

Chetan Baste

Chetan Baste is a Passionate Content Writer and likes to write about Recruitment in India.
Back to top button

Join Whatsapp Group