MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ प्रवेशपत्र उपलब्ध
MPSC Rajyaseva Admit Card 2022
MPSC Rajyaseva Admit Card 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. तसेच परीक्षा दिनांक २१ ऑगस्ट २०२२ आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप्स पाहून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.
How to Download MPSC Rajyaseva Examination Hall ticket?
- सर्वप्रथम MPSC Rajyaseva अधिकृत वेबसाईट mpsconline.gov.in ला भेट द्या किंवा MPSC Rajyaseva Admit Card link वर क्लिक करा.
- त्यांतर आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून कॅपचा टाकावा.
- त्यानंतर लॉगीन करा.
- त्यानंतर स्क्रीनवर आपले प्रवेशपत्र दिसेल.
- आपण डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकता.
MPSC Rajyaseva Exam Details
परीक्षा नाव | राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ |
संस्था | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
परीक्षा दिनांक | २१ ऑगस्ट २०२२ |
अधिकृत वेबसाईट | mpsconline.gov.in |
MPSC Rajyaseva Admit Card Download Link
MPSC State Services Preliminary Examination Documents
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- प्रवेशपत्र
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.