सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या SYBCOM वर्गाचा निकाल जाहीर

SPPU SYBcom Result 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या SYBCOM वर्गाचा निकाल आज 08 जून 2021 रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. आपला निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे सिट नंबर असणे आवश्यक आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप बघून आपला निकाल बघू शकता.

निकाल कसा पहावा?

Step 1: खाली दिलेल्या “गेट Result” बटनावर क्लिक करा.
Step 2: पुणे विद्यापीठाची साईट ओपन होईल.
Step 3: आपला शिकत असलेले “Course Name” निवडा.
Step 4: आपला “सिट नंबर” आणि “Mother Name” पर्यायामध्ये टाका.
Step 5: “Show Result” पर्यायावर क्लिक करा.
Step 6: आपला निकाल आपल्यासमोर ओपन होईल.

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.
Back to top button