MPSC Exam Result – महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020 निकाल जाहीर

MPSC Exam Result

MPSC Maharashtra Civil Engineering Service Pre Examination 2020 Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आपण खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून किंवा mpsc.gov.in साईट ला भेट देऊन निकाल पाहू शकता.

How can I check my Mpsc result 2020?

  • सर्वप्रथम https://mpsc.gov.in/ वेबसाईट ला भेट द्या.
  • Latest Updates पर्याय पहा.
  • Latest Updates मध्ये आपल्या परीक्षेची Updates शोधा व त्यावर क्लिक करा.
  • आपला निकाल ओपन होईल.
  • किंवा आपण खाली दिलेल्या लिंक वरून निकाल पाहू शकता.

Download MPSC Exam Resultसूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करा.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group