भारतीय स्टेट बँक भरती प्रवेश पत्र जाहीर.

SBI Admit Card 2021

SBI Admit Card 2021: भारतीय स्टेट बँक भरती SBI डेटा विश्लेषन आणि SBI फार्मासिस्ट भरती चे प्रवेश पत्र जाहीर झालेले आहे. आपण खालील स्टेप फॉलो करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परीक्षांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या “Get Admit Card” बटनावर क्लिक करा.
  • त्यांतर sbi पोर्टल ओपन होईल.
  • SBI पोर्टल वर आपण फॉर्म भरताना दिलेला युसर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • त्यांतर आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.

SBI Admit Card

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.
Back to top button