Hall Ticket | Admit Card

(MPSC HallTicket) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा-2020

(MPSC) Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Pre-Examination-2020 HallTicket Download

Maharashtra Public Service Commission Hall Ticket

(MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा-2020 भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा-2020 पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 पासून होणार आहे. सदर भरतीचे HallTicket आलेले आहेत डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

महाराष्ट्र सरकारी नौकरी

विशाल बस्ते.

(MPSC) Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Pre-Exam-2020 Recruitment Pre-Exam Admission Tickets have come to download Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Pre-Examination 2020 Pre-Examination will be held from 11th April 2021. HallTicket for this recruitment has arrived. Follow the steps given below to download.

Maharashtra Sarkari Naukri

Vishal Baste

(MPSC HallTicket) Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Pre-Examination-2020

आपले (MPSC HallTicket) प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

  1. सर्वपथम खाली दिलेल्या डाउनलोड बटनावर क्लिक करा. वर चित्रामध्ये दिलेली विंडो ओपन होईल,
  2. आपण फॉर्म भरताना दिलेला “युजर नेम” आणि “पासवर्ड” टाकून लॉग इन करा.
  3. माझे खाते” पर्यायामध्ये मध्ये जा.
  4. स्पर्धात्मक परीक्षा” पर्यावर क्लिक करा.
  5. वर्ष” आणि “पदाचे नाव” निवडा व सिलेक्ट करा.
  6. वर दिलेले “प्रवेशपत्र” पर्यायावर क्लिक करा.
  7. आपले प्रवेशपत्र प्रिंट करा.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group