MPSC ग्रुप ‘बी’ प्रवेशपत्र जाहीर !!

MPSC Group B Hall Ticket Announced

MPSC Group B Hall Ticket: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत Group B चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेबर 2021 आहे. आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

MPSC Group B Hall Ticket Download Steps

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या “MPSC Group B Hall Ticket Download” पर्यायावर क्लिक करा.
  • MPSC Group B ची वेबसाईट ओपन होईल.
  • त्यांतर दिलेल्या पर्यायामधून आपली परीक्षा निवडा.
  • आपला मोबाईल क्रमांक/ आधार नंबर/ अँप्लिकेशन आय. डी. किंवा इमेल आय. डी. यापैकी पर्याय सिलेक्ट करा व सिलेक्ट केलेला पर्याय खाली दिलेल्या दिलेल्या बॉक्स मध्ये टाका.
  • त्यांतर Click Here To Login पर्यायावर क्लिक करा.
  • आपले प्रवेशपत्र प्रिंट करा.

MPSC Group B Hall Ticket
MPSC Group B Hall Ticket

MPSC Group B Hall Ticket Download

More Links:

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group