पुणे विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म भरणे सुरु

Pune University Exam Form 2021 Details

पुणे विद्यापीठाच्या मार्च एप्रिल मध्ये होणार्या पदवीच्या परीक्षा चे ऑनलाईन परीक्षफोर्म सुरु झालेले आहेत. Regular तसेच BackLog असणारे विद्यार्थांना आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. परीक्षा फीस हि ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

परीक्षा फिस विद्यार्थांचे BackLog तसेच विषयांवर आधारित असेल.

Pune University Recruitment 2021 Job Vacancy

खाली Course चे नाव आणि शेवटची दिनांक दिलेली आहे.

Pune University Exam Form Important Dates:


Sr.No. Course Without Late Fee Last Date With Late Fee Last Date
1 B.Sc.(REGULAR) 2019 Credit Pattern 20 June 2021 25 June 2021
2 B.B.A. 2019 Credit Pattern 20 June 2021 25 June 2021
3 BACHELOR OF COMMERCE 2019 Credit 20 June 2021 25 June 2021
4 MA 2019 Credit Pattern 20 June 2021 25 June 2021
अधिकृत वेबसाईट
वेबसाईट पहा
आमच्याकडून फॉर्म भरून घ्या
ई-फॉर्म सुविधा
ऑनलाईन सेवा
सर्व सेवा पहा
नवीन नोकरीची माहिती
नौकरी शोधा

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोसीअल मिडिया वर फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group