11 वी च्या ऑनलाइन परीक्षांचा निकाल जाहीर
(MVP) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक 11 वी निकाल आज 11 में 2021 रोजी जाहीर
(MVP) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तर्फे कोरोनाच्या प्राधुर्भावामुळे 11 वी च्या परीक्षा ह्या ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आल्या होत्या. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था त्यांचा निकाल आज 11 में 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम खाली दिलेल्या आपला निकाल पहा बटनावर क्लिक करा.
- त्यांतर मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक चे पोर्टल ओपन होईल.
- त्यांतर आपले कॉलेज, तालुका, तुकडी सिलेक्ट करा
- त्यांतर आपला URN NO टाका व Get Result बटनावर क्लिक करा.
- आपला निकाल आपल्यासमोर ओपन होईल.
- आपण आपला निकाल प्रिंट देखील करू शकता.