(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट करण्याच्या उमेदवारांना सूचना

MPSC Profile Update Prasiddhi Patrak

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट करण्याच्या उमेदवारांना सूचना/प्रसिध्दीपत्रक जाहीर झालेले आहेत. जाहीर झालेले प्रसिध्दीपत्रक खाली दिलेले आहे ते पूर्ण वाचून घ्या तसेच आपण आपली प्रोफाइल खालील स्टेप फॉलो करूनही अपडेट करू शकता.

  • सर्वप्रथम https://mpsconline.gov.in/ साईटवर जा. Forgot/Reset Password या बटनावर क्लिक करा,
  • युजर नेम किंवा इमेल किंवा मोबाईल नंबर टाका.
  • नोंदणीकृत मोबाईल वर OTP येईल तो टाका.
  • त्याखाली दिलेल्या पर्यायामध्ये जन्मतारीख टाका,
  • त्याखाली दिलेलेया Submit बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्या आवडीचा नवीन Password सेट करा.
  • त्यानंतर नवीन Password वापरून लॉगीन करा.

अधिक माहितीसाठी खाली दिलेले प्रसिध्दीपत्रक वाचा.

MPSC Profile Update Prasiddhi Patrak

आशयाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सोसीअल मिडिया फॉलो करा,

MPSC Profile Update Prasiddhi Patrak

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.
Back to top button