शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

Mahadbt Scholarship 2021

Mahadbt Scholarship 2021: Online Form, Last Date, Eligibility

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारी शैक्षणिक स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) देण्यात येते. या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ मे २०२१ होती. परंतु अनेक विद्यार्थाना लॉकडाऊन असल्याकारणाने कागदपात्रांची पूर्तता करता आली नाही किंवा अर्ज भरता आले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. स्कॉलरशिप साठी अर्ज भरण्याची मुदत ३० जून २०२१ करण्यात आली आहे. विद्यार्थी आपले अर्ज ३० जून २०२१ पर्यंत आपले अर्ज करू शकता व महाराष्ट्र शासनातर्फे मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता.

Mahadbt Scholarship 2021
Mahadbt Scholarship 2021

आपण घरबसल्या आमच्याकडून अर्ज भरून घेऊ शकता. अर्ज फि देण्यासाठी आपल्याकडे ऑनलाईन माध्यम असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ई-फॉर्म सुविधा वर क्लिक करा व संपूर्ण माहिती वाचून घ्या.

आमच्याकडून फॉर्म भरून घ्या
ई-फॉर्म सुविधा
ऑनलाईन सेवा
सर्व सेवा पहा
नौकरी शोधा
नौकरी शोधा

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सोसीअल मिडिया वर फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Mahadbt Scholarship 2021: Online Form, Last Date, Eligibility

  1. What is the last date of MahaDBT Scholarship Form 2020 2021?

    30 June 2021 is Last Date of MahaDBT Scholarship Form Last Date.

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.
Back to top button