Video: ZP Pune Recruitment 2021 | पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या 130 रिक्त पदांसाठी भरती.

ZP Pune Recruitment 2021, Apply Online 130 Posts.

अपनी पसंदीदा भाषा में जानकारी प्राप्त करें ।।

English

ZP Pune Recruitment for 130 vacant posts of various posts in Pune Zilla Parishad. The notification has been received for the post of MD, MBBS in Pune Zilla Parishad. You can apply for these positions online. The last date to apply for the post of MD, MBBS is 22nd April 2021.
The official website of Pune Zilla Parishad is https://punezp.mkcl.org/. See the ad below for more information as well as to learn how to apply.
In Pune Zilla Parishad, applications are being invited online from candidates with MD, MBBS educational qualifications. You will find the online application link in the advertisement below.

Maharashtra Sarkari Naukru.

मराठी

पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या 130 रिक्त पदांसाठी भरती. पुणे जिल्हा परिषद मध्ये MD, MBBS, या जागेसाठी Notification आलेले आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. MD, MBBS या जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 एप्रिल 2021 आहे.
पुणे जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईट https://punezp.mkcl.org/ हि आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी.
पुणे जिल्हा परिषद मध्ये MD, MBBS शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल.

महाराष्ट्र सरकारी नौकरी.

अधिकृत वेबसाईटजाहीर झालेली जाहिरात 
ऑनलाइन अर्ज कराअभ्यासाठी प्रश्नपत्रिका
स्पर्धापरीक्षासाठी उपुक्त पुस्तकेअधिक जाहिराती शोधा

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी ला सोसीअल मिडिया वर फॉलो करा आणि मिळवा सर्वात आधी नोकरीची अपडेट.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group