माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई मध्ये १०४१ जागांसाठी भरती

Mazagon Dock Bharti 2022 Details

Mazagon Dock Bharti 2022: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई मध्ये १०४१ जागांसाठी भरती, Mazagon Dock Notification 2022 मध्ये विविध पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

आपल्या आवडत्या भाषेमध्ये वाचा.

English मराठीनौकरी

Mazagon Dock Bharti Notification 2022

अर्ज करण्याचे माध्यम

ऑनलाईन

एकूण पदसंख्या

१०४१ पदे

संस्था

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई

नोकरी करण्याचे ठिकाण

मुंबई

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक

३० सप्टेंबर २०२२

अर्ज सुरु होण्याची दिनांक

१२ सप्टेंबर २०२२

भरती प्रकार

सरकारी

निवड मध्यम (Selection Process)

परीक्षा

अधिकृत वेबसाईट

mazagondock.in

पदसंख्या आणि पदाचे नाव:

Mazagon Dock Recruitment 2022 Vacancy

पद क्रपदाचे नावपद
AC रेफ.मेकॅनिक०४
कॉम्प्रेसर अटेंडंट०६
ब्रास फिनिशर२०
कारपेंटर३८
चिपर ग्राइंडर२०
कम्पोजिट वेल्डर०५
डिझेल क्रेन ऑपरेटर०३
डिझेल कम मोटर मेकॅनिक०९
ड्रायव्हर०१
१०इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर३४
११इलेक्ट्रिशियन१४०
१२इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक४५
१३फिटर२१७
१४गॅस कटर०४
१५मशिनिस्ट११
१६मिलराइट मेकॅनिक१४
१७पेंटर१५
१८पाइप फिटर८२
१९स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर३०
२०यूटिलिटी हैंड (स्किल्ड)२२
२१हिंदी ट्रांसलेटर०२
२२ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)१०
२३ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)०३
२४ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT)०१
२५ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)३२
२६पॅरामेडिक्स०२
२७फार्मासिस्ट०१
२८प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)३१
२९प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)०७
३०रिगर७५
३१सेफ्टी इन्स्पेक्टर०३
३२स्टोअर कीपर१३
३३मरीन इन्सुलेटर्स५०
३४सेल मेकर०१
३५यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड)७०
३६सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय)०४
३७लाँच डेक क्रू०९
३८इंजिन ड्रायव्हर/ २nd क्लास इंजिन ड्रायव्हर०२
३९लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास०२
४०लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर०१
४१मास्टर I क्लास०२

शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria:

 1. AC रेफ.मेकॅनिक: NAC (AC रेफ.मेकॅनिक).
 2. कॉम्प्रेसर अटेंडंट: NAC मिलराइट मेकॅनिक किंवा मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स.
 3. ब्रास फिनिशर: NAC.
 4. कारपेंटर: NAC.
 5. चिपर ग्राइंडर: NAC.
 6. कम्पोजिट वेल्डर: NAC (वेल्डर).
 7. डिझेल क्रेन ऑपरेटर: NAC.
 8. डिझेल कम मोटर मेकॅनिक: NAC (डिझेल कम मोटर मेकॅनिक).
 9. ड्रायव्हर: नौदल किंवा हवाई दलात भारतीय सैन्याची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण आणि केंद्रीय उमेदवारांच्या सशस्त्र दलात किमान 15 वर्षे सेवा.
 10. इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर: NAC (इलेक्ट्रॉनिक).
 11. इलेक्ट्रिशियन: NAC (इलेक्ट्रिशियन).
 12. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक).
 13. फिटर: NAC (फिटर).
 14. गॅस कटर: NAC (गॅस कटर).
 15. मशिनिस्ट: NAC (मशिनिस्ट).
 16. मिलराइट मेकॅनिक: NAC (मिलराइट मेकॅनिक).
 17. पेंटर: NAC (पेंटर).
 18. पाइप फिटर: NAC (पाइप फिटर).
 19. स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर).
 20. यूटिलिटी हैंड (स्किल्ड): NAC.
 21. हिंदी ट्रांसलेटर: इंग्रजी आणि हिंदी विषयासोबत पदव्युत्तर पदवी.
 22. ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल): इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 23. ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स): इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 24. ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT): इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 25. ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल): NAC (ड्राफ्ट्समन).
 26. पॅरामेडिक्स: १२ वी उत्तीर्ण आणि नर्सिंग डिप्लोमा/पदवी असावी.
 27. फार्मासिस्ट: १२ वी आणि D.Pharm/B.Pharm.
 28. प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल): इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 29. प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स): इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 30. रिगर: NNAC (रिगर).
 31. सेफ्टी इन्स्पेक्टर: इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 32. स्टोअर कीपर: मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 33. मरीन इन्सुलेटर्स: NAC आणि १० वी उत्तीर्ण.
 34. सेल मेकर: ITI
 35. यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड): NAC.
 36. सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय): १० वी उत्तीर्ण आणि सशस्त्र सेनांमध्ये १० वर्ष अनुभव असावा.
 37. लाँच डेक क्रू: १० वी उत्तीर्ण आणि GP रेटिंग कोर्स आणि ०१ वर्ष अनुभव असावा किंवा नॉन GP रेटिंग कोर्स आणि ०३ वर्ष अनुभव असावा.
 38. इंजिन ड्रायव्हर/ २nd क्लास इंजिन ड्रायव्हर: इंजिन ड्रायव्हर दुसरा क्लास प्रमाणपत्र असावे.
 39. लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास: मास्टर दुसरा क्लास प्रमाणपत्र.
 40. लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर: लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर प्रमाणपत्र
 41. मास्टर I क्लास: मास्टर पहिले क्लास प्रमाणपत्र.

सूचना: अनुभव आणि अधिक शिक्षणाविषयी माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेली जाहिरात PDF फ्हावी.

वेतन/ पगार/ Pay Scale:

 • AC रेफ.मेकॅनिक: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • कॉम्प्रेसर अटेंडंट: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • ब्रास फिनिशर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • कारपेंटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • चिपर ग्राइंडर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • कम्पोजिट वेल्डर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • डिझेल क्रेन ऑपरेटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • डिझेल कम मोटर मेकॅनिक: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • ड्रायव्हर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • इलेक्ट्रिशियन: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • फिटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • गॅस कटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • मशिनिस्ट: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • मिलराइट मेकॅनिक: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • पेंटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • पाइप फिटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • यूटिलिटी हैंड (स्किल्ड): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • हिंदी ट्रांसलेटर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • पॅरामेडिक्स: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • फार्मासिस्ट: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स): ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • रिगर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • सेफ्टी इन्स्पेक्टर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • स्टोअर कीपर: ₹१७०००/- ते ₹६४३६०/-.
 • मरीन इन्सुलेटर्स: ₹१३२००/- ते ₹४९९१०/-.
 • सेल मेकर: ₹१३२००/- ते ₹४९९१०/-.
 • यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड): ₹१३२००/- ते ₹४९९१०/-.
 • सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय): ₹१३२००/- ते ₹४९९१०/-.
 • लाँच डेक क्रू: ₹१६०००/- ते ₹६०५२०/-.
 • इंजिन ड्रायव्हर/ २nd क्लास इंजिन ड्रायव्हर: ₹१८०००/- ते ₹६८१२०/-.
 • लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास: ₹२१०००/- ते ₹७९३८०/-.
 • लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर: ₹२२०००/- ते ₹८३१८०/-.
 • मास्टर I क्लास: ₹२२०००/- ते ₹८३१८०/-.

वय मर्यादा/ Age Limit:

 • या तारखेप्रमाणे: २०२२ रोजी.
 • कमीत कमी: १८ वर्ष.
 • जास्तीत जास्त: ३८ वर्ष.
 • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

आपले वय मोजा: मोजण्यासाठी क्लिक करा.

अर्ज/ परीक्षा फीस:

 • Open/OBC/EWS: ₹१००/-.
 • SC/ST: फि नाही.
 • PWD/ Female: फि नाही.

फीस पे मध्यम:

 • ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता:

 • पुरुष
 • महिला

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई भरती अर्ज कसा करावा?

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

 • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
 • जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
 • किंवा माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई च्या अधिकृत वेबसाईट mazagondock.in ला भेट द्या.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे.
 • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
 • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
 • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
 • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

शेवटची दिनांक: ३० सप्टेंबर २०२२

अर्ज सुरु होण्याची तारीख: १२ सप्टेंबर २०२२

Mazagon Dock Bharti Apply Online:


अधिकृत वेबसाईटजाहीर झालेली जाहिरात (PDF)ऑनलाईन अर्ज/नोंदणी कराई फॉर्म सेवापुस्तकेनवीन नोकरीची माहिती

Mazagon Dock Recruitment 2022 Details:

Mazagon Dock Recruitment 2022 Mumbai (MH): माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती साठी जाहिरात आलेली आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे.

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई ची अधिकृत वेबसाईट mazagondock.in हि आहे. अधिक माहिती तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वर दिलेली जाहिरात बघावी.

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई मध्ये NAC असलेले उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरून जाहीर झालेली जाहिरात पूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारी नौकरी.

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी मार्फत महत्वाची माहिती मिळवण्यासाठीआम्हाला इतर माध्यंमावर फॉलो करायला विसरू नका.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group