महाराष्ट्र पोलीस भरती – २०१९: प्रोफाइल अपडेट | Category Update.

Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र पोलीस भरती – २०१९ रोजी पोलीस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या पदांसाठी 1847 पदांसाठी अर्ज करण्यात आले होते.

ज्या विद्यार्थांनी SEBC प्रवर्गातून फॉर्म भरला होता त्यांना आपला प्रवर्ग अपडेट करावा लागणार आहे. SEBC प्रवर्गातील अर्जदार आपला प्रवर्ग EWS किंवा GENERAL प्रवर्गामध्ये अपडेट करू शकता.

श्रेणी बदलण्याची अंतिम तारीख: 15-ऑगस्ट -2021

Maharashtra Police Bharti
Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti Steps to Update The Category:

  1. सर्वप्रथम खाली दिलेल्या “Update Profile” बटनावर क्लिक करा.
  2. ओपन झालेल्या विंडो मध्ये आपण अर्ज केलेला पर्याय निवडा व “Proceed” पर्यायावर क्लिक करा.
  3. “Login User” पर्यायावर क्लिक करा.
  4. ओपन झालेल्या विंडो मध्ये आपली फॉर्म ची माहिती भरा.
  5. त्यांतर आपल्या “Email-ID” वर OTP सेंट करा व आलेला OTP टाकून Submit पर्यायावर क्लिक करा.
  6. आपला नवीन Password टाका व Set Password पर्यायावर क्लिक करा.
  7. त्यानंतर आपली Category निवडून सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  8. आपल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  9. Exit पर्यायावर क्लिक करा.

Maharashtra Police Bharti Profile Update Guide:

Maharashtra Police Bharti Profile Update link:

More Links,

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button

Join Whatsapp Group