AFCAT Online Mock Test Free

AFCAT Online Mock Test Free

AFCAT Online Mock Test: भारतीय वायू सेना परीक्षेची तयारी करत असणार्या विद्यार्थी साठी ऑनलाईन मोफत Mock Test देऊ शकता अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा.

विद्यार्थी पुढे दिलेल्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी सराव परीक्षा देऊ शकता. AFCAT AA Online Mock Test | AFCAT AC Online Mock Test | AFCAT AL Online Mock Test | AFCAT AM Online Mock Test.

परीक्षा कशी सुरु कराल?

आपण Mock Test कशी द्याल याची माहिती खाली दिलेल्या प्रतिमा आणि दिलेली माहिती वाचून देऊ शकता.

पहिल्यांदा खाली दिलेल्या परीक्षा द्या बटनावर क्लिक करा. त्यांतर खाली प्रतिमा मध्ये दाखविल्याप्रमाणे Mock Test ची विंडो ओपन होईल व हॉल तिकीट नंबर आणि इमेल आयडी हा आधीच भरलेला असेल

त्यांतर खाली दिलेल्या लॉगीन बटनावर क्लिक करा.

AFCAT Online Mock Test
Sreen One

लॉगीन बनार वर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या प्रतिमा मध्ये दाखविल्याप्रमाणे विंडो ओपन होईल. त्यांतर Start Examination बटनावर क्लिक करा. त्यांतर आपली Mock Testचालू होईल.

AFCAT_Online_Mock_Test_2
Sreen 2

आपण देऊ इच्छित असलेल्या Mock Test च्या पर्यायाखाली दिलेल्या Start Test वर क्लिक करा.

AFCAT AA Online Mock Test

AFCAT AC Online Mock Test

AFCAT AL Online Mock Test

AFCAT AM Online Mock Test

अशीच माहिती मिळवण्यासाठी आम्हाला सोसीअल मिडिया वर फॉलो करा. आम्ही सर्व नवनवीन माहिती सतत पाठवत असतो.

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.
Back to top button