पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 716 रिक्त पदांसाठी भरती. ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी साठी भरती.
West Central Railway Recruitment 2021: Apply Online 716 Posts.
पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 716 रिक्त पदांसाठी भरती. ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी साठी भरती. १० वी उत्तीर्ण आणि ITI पास शैक्षणिक पात्रता धारक विद्यार्थी तसेच नागरिक खाली दिलेल्या पदांसाठी अर्ज करू शकता. पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी 30 एप्रिल 2021 (शेवटची दिनांक) पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.
पश्चिम-मध्य रेल्वे ची अधिकृत वेबसाईट https://wcr.indianrailways.gov.in/ आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी.
पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल. सरकारी नौकरी महाराष्ट्र.
विशाल बस्ते.
इतर भाषेमध्ये वाचा,
मराठी | हिंदी | English |
अर्ज माध्यम: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
एकूण पदसंख्या: 716 पदे सुटलेली आहेत.
रेल्वे: – पश्चिम-मध्य रेल्वे (West Central Railway)
नोकरी करण्याचे ठिकाण:
निवड मध्यम:
पद आणि उपलब्ध जागा:

शैक्षणिक योग्यता:
- १० वी पास (12 वी पास असले तरी चालेल)
- ITI
वय मर्यादा:
या तारखेप्रमाणे: 01 एप्रिल 2021 रोजी
कमीत कमी: 15 वर्ष
जास्तीत जास्त: 24 वर्ष
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज / परीक्षा फीस:
OPEN/OBC:– 170/-.+ 18% GST
SC/ST:– 70/- + 18% GST
इतरांसाठी (महिला):- 70/- + 18% GST
पात्र: पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)
अर्ज कसा करावा? ——> ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमच्या मार्फत भरून घेऊ शकता. किंवा कोणत्याही सायबर मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .
- तुमचा अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करा.
- संबंधित भरती चे पोर्टल ओपण होईल.
- दिलेल्या पोर्टल सर्व नियम व अटी वाचून घ्या.
- ओपन झालेल्या पोर्टल वर अर्ज भरा.
शेवटची दिनांक: 30 एप्रिल 2021
अर्ज सुरु होण्याची तारीख: मार्च 2021
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा 👆 |
ऑनलाईन अर्ज भरा | क्लिक करा 👆 |
जाहीर झालेली जाहिरात | क्लिक करा 👆 |
प्रश्नपत्रिका | क्लिक करा 👆 |
स्पर्धापरीक्षा उपुक्त पुस्तके | क्लिक करा 👆 |
अधिक जाहिराती शोधा | क्लिक करा 👆 |
सर्व ऑनलाइन कामे घरबसल्या करून मिळवा.
महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी वेबसाईट चे कार्य जाहीर झालेल्या नोकरी तसेच इतर अभ्यास साठी लागणाऱ्या गोष्टी पुरवणे तसेच नोकरीविषयक फॉर्म आणि इतर ऑनलाईन कामे करून देणे हा आहे.