Vishal Baste

नमस्कार मित्रांनो मी विशाल नारायण बस्ते. मी नाशिक जिल्हामध्ये राहतो. आजकाल तरुणांनापर्यंत योग्य नौकरी तसेच इतर माहिती पोहचविण्याकरिता “महाराष्ट्र सरकारी नौकरी” पोर्टल ची स्थापना केली.

याबरोबरच मी के.के. वाघ पिंपळगाव बसवंत येथे B.Com मध्ये शिक्षण घेत आहे. तसेच स्टार हेल्थ इन्शुरन्स चा एजंट व CSC सेंटर मी चालवितो.

आपला
विशाल बस्ते
संस्थापक – महाराष्ट्र सरकारी नौकरी

  • Vishal Baste
  • Vishal Baste
  • Vishal Baste
Back to top button