दिल्ली विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 1145 रिक्त पदांसाठी भरती. !!

NTA Recruitment 2021, Apply Online 1145 Posts.

NTA Recruitment 2021, Apply Online 1145 Posts.

Delhi University

दिल्ली विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 1145 रिक्त पदांसाठी भरती. दिल्ली विद्यापीठामध्ये जूनियर सहाय्यक, स्टेनो, JE, सहाय्यक या Notification आलेले आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. निवड हि परीक्षा व इतर टेस्ट घेऊन करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल.
दिल्ली विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट https://nta.ac.in/  हि आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी.
दिल्ली विद्यापीठा मध्ये 10 वी पास ते पदवीधर आणि इतर शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज खाली जाहिरातीमध्ये मिळेल.

महाराष्ट्र सरकारी नौकरी.

माहिती इतर भाषेमध्ये वाचा.

अर्ज माध्यम: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण पदसंख्या: 
1145 पदे सुटलेली आहेत. 

भरती: .
दिल्ली विद्यापीठामध्ये

Delhi University

नोकरी करण्याचे ठिकाण: दिल्ली

निवड मध्यम: परीक्षा व इतर टेस्ट

पद आणि उपलब्ध जागा:
Sr.No. Post’s Name Vacancy
1 Medical Officer 15
2 Assistant Registrar 6
3 Private Secretary 2
4 Security Officer 1
5 Yoga Organizer 1
6 Senior Personal Assistant 5
7 Nurse 7
8 Assistant Manager, Guest House 1
9 Junior Engineer (Civil) 5
10 Junior Engineer (Elect.) 5
11 Assistant Security Officer 4
12 Senior Assistan 45
13 Hindi Translator 2
14 Personal Assistant 9
15 Professional Assistant 16
16 Social Worker 3
17 Physiotherapist 2
18 X-Ray Technician 2
19 Horticulturist 1
20 Senior Technical Assistant (Departments) 58
21 Assistant Archivist 1
22 Sports Coach 1
23 Semi Professional Assistant 17
24 Pharmacist 5
25 Technical Assistant (Computers) 19
26 Technical Assistant (Health Centre) 2
27 Statistical Assistant 2
28 Technical Assistant (Departments) 51
29 Sanitary Inspector 1
30 Tabla Accompanists 12
31 Pakhawaj Player 1
32 Sarangi Accompanists 2
33 Violin Accompanists 2
34 Mridangam Accompanists 1
35 Harmonium Accompanists 1
36 Tanpura Accompanists 4
37 Laboratory Assistant 53
38 Assistant 80
39 Stenographer 77
40 Works Assistant 03
41 Assistant (Store) 2
42 Salesman, DHMI 2
43 Library Assistant 5
44 Junior Assistant 236
45 Telephone Operator 8
46 Junior Assistant (Store) 1
47 Junior Work Assistant (Engineering Service) (Relevant trade – wireman, Mason, Carpenter, etc.) 35
48 Library Attendant 109
49 Laboratory Attendant 18
50 Engineering Attendant (Electric Khalasi, Beldar) 152

शैक्षणिक योग्यता:
 1. MBBS संबधित अनुभव असावा.
 2. Master Degree पसेच संबधित अनुभव असावा.
 3. Degree पसेच संबधित अनुभव असावा.
 4. Degree/ Master Degree पसेच संबधित अनुभव असावा.
 5. Degree पसेच संबधित अनुभव असावा.
 6. पसेच संबधित अनुभव असावा.
 7. Degree/ Diploma पास असावे पसेच संबधित अनुभव असावा.
 8. Degree/ Diploma पसेच संबधित अनुभव असावा.
 9. Degree/ Diploma पास असावे पसेच संबधित अनुभव असावा.
 10. Degree पास असावे पसेच संबधित अनुभव असावा.
 11. Degree/ Master digree संबधित अनुभव असावा.
 12. Master Degree संबधित अनुभव असावा.
 13. Diploma/ Degree संबधित अनुभव असावा.
 14. Degree संबधित अनुभव असावा.
 15. Degree/ Master संबधित अनुभव असावा.
 16. Master Degre संबधित अनुभव असावा.
 17. Degree + Typing
 18. PG
 19. Diploma/ Degree
 20. Diploma/ Degree
 21. Degree
 22. Degree
 23. Degree/ Master Degree
 24. Degree
 25. Diploma/ Degree
 26. Degree/ PG
 27. Degree पास संबधित अनुभव असावा.
 28. Degree/ PG
 29. Degree
 30. Diploma
 31. Diploma/ Degree
 32. Diploma/ Degree
 33. Diploma/ Degree
 34. Diploma/ Degree
 35. Diploma/ Degree
 36. Diploma/ Degree
 37. Diploma/ Degree
 38. 10+2 +Degree
 39. Degree
 40. 10+2 & Typing
 41. Degree with Diploma
 42. Degree
 43. 10+2 & Typing
 44. 10+2 & Typing
 45. 10+2 संबधित अनुभव असावा.
 46. 10th + ITI
 47. 10th
 48. 10th + ITI.
 49. 10th
 50. 10th + ITI.

वय मर्यादा:- 

दिलेली वयोमर्यादा जास्तीत जास्त तेवढे वय असावे.

या तारखेप्रमाणे: वर दिलेल्या टेबलमध्ये बघावे
कमीत कमी:  वर दिलेल्या टेबलमध्ये बघावे
जास्तीत जास्त: 
वर दिलेल्या टेबलमध्ये बघावे
वयामध्ये सूट: 
जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज / परीक्षा फीस:

OPEN:–1000/-

OBC/EWS/Female:800/-

SC/ST/PwD: 600/-

पात्र: पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)

अर्ज कसा करावा?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमच्या मार्फत भरून घेऊ शकता. किंवा कोणत्याही सायबर मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .

 • तुमचा अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
 1. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करा.
 2. संबंधित भरती चे पोर्टल ओपण होईल.
 3. दिलेल्या पोर्टल सर्व नियम व अटी वाचून घ्या.
 4. ओपन झालेल्या पोर्टल वर अर्ज भरा.
 5. अर्ज झाल्यांतर अर्जाची प्रिंट करा.

अर्ज भरण्याची शेवटची दिनांक: 28 एप्रिल 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख: एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईटजाहीर झालेली जाहिरात 
ऑनलाइन अर्ज कराअभ्यासाठी प्रश्नपत्रिका
स्पर्धापरीक्षासाठी उपुक्त पुस्तकेअधिक जाहिराती शोधा

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी ला सोसीअल मिडिया वर फॉलो करा आणि मिळवा सर्वात आधी नोकरीची अपडेट.

Vishal Baste

Hey, I'm Vishal Narayan Baste. I'm a blogger and web designer. I have done many courses in different fields like Computer or Commerce Field. I love Programming and Writing.
Back to top button