महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा २०२१ जाहीर

Maharashtra Job Fair 2021 New - Apply Online

महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्हामध्ये रोजगार मेळावा सतत जाहीर होत असतो. त्याचीच माहिती “महाराष्ट्र सरकारी नौकरी” मार्फत दिली जात असते.

महाराष्ट्र रोजगार मेळाव्यामध्ये खाजगी व सरकारी अस्या दोन्ही प्रकारच्या नोकरी असतात.

महाराष्ट्रामधील नाशिक, वर्धा, ठाणे, धुळे या जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा २०२१ जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या शिक्षना नुसार नोकरीसाठी अर्ज करू शकता. तसेच ह्या रोजगार मेळाव्यामध्ये सर्व नोकऱ्या ह्या खाजगी असतील. मेळावा निघालेल्या सर्व जिल्ह्यांची लिस्ट तसेच अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे. जिल्ह्यानुसार अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या तक्त्यामध्ये बघावे.

नोकरी प्रकार:- खाजगी

जिल्हा:-

  • नाशिक
  • वर्धा
  • ठाणे
  • धुळे

(सूचना:- सर्व जिल्हातील अर्ज करू शकता)

अर्ज कसा करावा? -> अर्ज जर्ण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  1. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करा बटनावर क्लिक करा.
  2. ओपन झालेल्या साईट च्या नियम व अटी वाचून घ्या.
  3. आपली नोंदणी करा.
  4. आपली प्रोफाईल पूर्ण भरां.
  5. नोकरी शोधा व अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटक्लिक करा 👆
ऑनलाईन अर्ज भराक्लिक करा 👆
प्रश्नपत्रिकाक्लिक करा 👆
स्पर्धापरीक्षा उपुक्त पुस्तकेक्लिक करा 👆
अधिक जाहिराती शोधाक्लिक करा 👆

महत्वाची सूचना: महाराष्ट्र सरकारी नौकरी वेबसाईट चे कार्य जाहीर झालेल्या नोकरी तसेच इतर अभ्यास साठी लागणाऱ्या गोष्टी पुरवणे तसेच नोकरीविषयक फॉर्म आणि इतर ऑनलाईन कामे करून देणे हा आहे.

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button