(Indian Navy) भारतीय नौदल HallTicket Download
(Indian Navy) भारतीय नौदल – 1159 ट्रेड्समन मेट भरती परीक्षा हि 20 ते 22 मार्च 2021 रोजी होणार आहे. परीषेचे हॉलतिकीट आलेले आहेत. परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी आपले हॉलतिकीट डाउनलोड करू शकता.

- प्रवेशपत्र खालील स्टेप ने डाउनलोड करू शकता.
- खाली दिलेल्या Download Hallticket वर क्लिक करा.
- भारतीय नौदल ची साईट ओपन होईल.
- आपला नोंदणी क्रमांक व जन्म तारिक टाकून प्रतिमेत संख्या किवा अक्षरे दिसत आहे तसेच वरच्या रकान्यामध्ये टाका.
- सबमिट बटनावर क्लिक करा.