Trending

14 एप्रिल पासून महाराष्ट्रात संचारबंदी: पुढचे 15 दिवस काय सुरु, काय बंद राहणार?

महाराष्ट्रात संचारबंदी:

Uddhav Thackeray

वाढत्या करोना च्या प्रभावामुळे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये संचारबंदी. 144 कलमही लागू करण्यात आला आहे हे सर्व नियम पुढील 15 दिवस लागू करण्यात आले आहे. या 15 दिवसामध्ये आत्यावश्यक सेवा या सरू रातील. व काय बंद राहील ते खालील प्रमाणे दिले आहे.

महाराष्ट्रामध्ये काय चालू खालील प्रमाणे दिले आहे,

 • रेल्वे
 • लोकल
 • बस सेवा
 • शेतीकामे
 • औद्योगिक उद्योगधंदे
 • सर्व बँका
 • पार्सल सुविधा
 • पेट्रोल पंप
 • दवाखाने व मेडीकल
 • किरना दुकान
 • इतर अत्यावश्यक सुविधा

महाराष्ट्रामध्ये काय बंद खालील प्रमाणे दिले आहे,

 • सर्व हॉटेल (पार्सल सुविधा चालू राहील)
 • बार
 • कोणतेही काम नसतांना फिरता येणार नाही.
 • चित्रपठगृह
 • इतर अनावश्यक सुविधा

मोफत मिळेल

 • शिवभोजन थाळी
 • परवानाधारक फेरीवाले (RS 1500/- रुपये मिळणार)
 • परवनाधारक रिक्षावाले (RS 1500/- रुपये मिळणार)
 • 7 कोटी लोकांना 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मिळणार

अधिक माहितीसाठी खालील विडीओ बघावा,

Vishal Baste

Hello friends, I'm Vishal Narayan Baste. I Love Programming And Likes to Provide information to others.
Back to top button