पंजाब नॅशनल बँकमध्ये १६ जागांसाठी शिपाई पदाची भरती जाहीर
Punjab National Bank Recruitment
पंजाब नॅशनल बँकमध्ये १६ जागांसाठी शिपाई पदाची भरती जाहीर झाली आहे.अर्ज हा ऑफलाईन पद्धतिने होईल. 12 वी तसेच 12 वी पुढील शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकता. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी. शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल. सरकारी नौकरी महाराष्ट्र.
अर्ज माध्यम: ऑफलाईन
एकूण पदसंख्या: 16 पदे
पद आणि उपलब्ध जागा:
शिपाई (Peon)
नोकरी करण्याचा जिल्हा: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर गोवा, दक्षिण गोवा
शैक्षणिक योग्यता:
01) 12 वी उत्तीर्ण किवा त्यापुढील शिक्षण. 02) ज्या जिल्ह्याला अर्ज करायचा त्या जिल्हाचा रहिवासी असावा.
वय मर्यादा: 18 ते 24 वय असावे.
अर्ज फीस: कोणतीही अर्ज फीस नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र – 411004
अर्ज कसा करावा? ------> अर्जदाराने स्वत सही केलेला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ०६ मार्च .२०२१ रोजी 5.०० वाजण्याच्या आत पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ मार्च २०२१
अर्ज सुरु होण्याची तारीख: फेब्रुवारी २०२१
- अधिकृत वेबसाईट:----------> पाहण्यासाठी क्लिक करा.
- दुसऱ्या जाहिराती:---------> क्लिक करा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
English
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Punjab National Bank Recruitment
Punjab National Bank has announced recruitment for the post of Peon for 16 posts. The application will be done offline. Candidates who have completed 12th and 12th education can apply.
See the ad below for more information. Applications are invited online from candidates with academic qualifications. You will find the online application link in the advertisement below. Government Job Maharashtra. Sarkari Naukri Maharashtra.

Application medium: Offline
Total Posts: 16 posts
Position and available space:
Job Districts: Kolhapur, Sangli, Solapur, Latur, Satara, North Goa, South Goa
Educational Qualification:
Age limit: Must be 18 to 24 years of age.
Application Fee: No application fee.
Characters: Male / Female
Address for sending application: Board Head, Punjab National Bank, Board Office: Kolhapur, 917 / 20-20-A, 1st Floor, OBC Tower, Opposite Vaishali Hotel, F. C. Road, Pune, Maharashtra - 411004
How to apply? ------> The self-signed application should be sent to the address given below by the applicant on 06th March 2021 by 5.00 pm.
Last date to apply: 06 March 2021
Application start date: Feb 2021
- Official Website: ----------> Click to view.
- Click to view the advertised ad ----------> Click to view.
- More ads: ---------> Click to view
No comments
Please do not enter any spam link in the comment box.