स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती
SSC MTS मार्फत भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती जाहीर झालेली आहे. सर्व 10 वी ऊतीर्ण झालेले उमेदवार या जागेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 21 मार्च 2021 . तसेच खुला तसेच इतर मागास वार्गासाठी रुपये १०० ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. तसेच या जागेसाठी निवड होण्यासाठी परीक्षा घेऊन निवड करण्यात येयील. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या जागांचा तसेच इतर तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे. तसेच इतर नोकरीविषयक जाहिरातीसाठी क्लिक करा.
एकूण पदसंख्या: उपलब्ध नाही
अर्ज माध्यम: ऑनलाईन
पदे, वेतन आणि इतर तपशील:
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
नोकरी करण्याचे ठिकाण: भारत
निवड माध्यम: परीक्षा
अर्ज फीस: OPN/OBC RS 100/- इतरांसाठी कोणतंही फीस नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2021
Mega recruitment for the post of MTS has been announced through the Staff Selection Commission. All 10th pass candidates can apply for this post. The last date to apply is March 21, 2021. Also for open as well as other backward classes Rs 100 will have to be paid online. Also, selection for this position will be made through an examination. The details of vacancies and other vacancies through Staff Selection Commission are given below.
Educational Qualification: 10th Pass
- जाहिरात: क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईट: क्लिक करा.
- अर्ज करा: क्लिक करा.
- अधिक जाहिराती: क्लिक करा.
आमच्याकडून फोर्म भरून मिळवा : फोर्म भरण्यासाठी क्लिक करा 👈
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
English
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
SSC MTS Recruitment
Total Posts: Not Available
Medium of application: Online
Positions, Salary, and Details:
Multi-tasking staff
Educational Qualification: 10th Pass
Place of employment: India
Selection Medium: Exam
Application Fee: OPN / OBC RS 100 / - No fee for others.
Characters: Male / Female
Last date to apply: 21 March 2021
- Advertising: Click Here.
- Official Website: Click Here.
- Apply: Click Here.
- More Jobs: Click Here.
No comments
Please do not enter any spam link in the comment box.