Indian Navy Recruitment For 1159 Posts. भारतीय नौदलात 1159 जागांसाठी मोठी मेगा भरती
Indian Navy Recruitment For 1159 Posts.
Indian Navy Recruitment For 1159 Posts. भारतीय नौदलात 1159 जागांसाठी मोठी मेगा भरती जाहीर झालेली आहे.अर्ज हा ऑनलाईन पद्धतिने होईल. अर्ज करण्यासाठी मागास वर्ग उमेदवारासाठी कोणतीही फीस नाही. अर्जाची शेवटची दिनक हि ०७ मार्च २०२१ आहे. सर्व संबधित शैक्षणिक पात्रता धारक उमेदवार खाली दिलेल्या पदासाठी अर्ज करू शकता. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी. शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल. सरकारी नौकरी महाराष्ट्र.
अर्ज माध्यम: ऑनलाईन
एकूण पदसंख्या: ११५९
पद आणि उपलब्ध जागा:
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|---|
1 | ट्रेड्समन मेट | 1159 |
नोकरी करण्याचे ठिकाण: भारत
शैक्षणिक योग्यता:
01) 10 वी उत्तीर्ण असावे. 02) ITI उत्तीर्ण असावे.
वय मर्यादा: 18 ते 25 वय असावे.
अर्ज फीस: OPEN/OBC : 205/- इतर सर्वाना कोणतीही अर्ज फीस नाही.
अर्ज कसा करावा? ------> खाली दिलेला ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करून अर्ज करावा आणि स्कॅन करून जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ मार्च २०२१
अर्ज सुरु होण्याची तारीख: २२ फेब्रुवारी २०२१
- अधिकृत वेबसाईट:----------> पाहण्यासाठी क्लिक करा.
- जाहीर झालेली जाहिरात ----------> पाहण्यासाठी क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज :-----> अर्ज करण्यासाठी क्लिक करा
- दुसऱ्या जाहिराती:---------> क्लिक करा.
- आमच्याकडून फोर्म भरून मिळवा : फोर्म भरण्यासाठी क्लिक करा 👈
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
English
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Indian Navy Recruitment For 1159 Posts.
Indian Navy Recruitment For 1159 Posts. Large mega recruitment has been announced for 1159 posts in the Indian Navy. Applications will be made online. There is no fee for a backward class candidates to apply. The last day of application is March 07, 2021. Candidates holding all the relevant educational qualifications can apply for the post given below.
See the ad below for more information. Applications are invited online from candidates with academic qualifications. You will find the online application link in the advertisement below. Sarkari Naukri Maharashtra.
Medium of application: Online
Total posts: 1159
Post's:
Sr. No. | Post's | Vacancy |
---|---|---|
1 | Tradesman Mate | 1159 |
Place of employment: India
Educational Qualification:
01) Must have passed 10th. 02) Must have passed ITI.
Age limit: Must be 18 to 25 years of age.
Application Fee: OPEN / OBC: 205 / - No application fee for all others.
Characters: Male / Female
How to apply? ------> Click on the online application form given below and scan it and send it to the address given in the advertisement.
Last date to apply: 07 March 2021
Application start date: 22nd February 2021
- Official Website: ----------> Click to view.
- Click to view the advertised ad ----------> Click to view.
- Online Application: -----> Click to apply
- More ads: ---------> Click to view
No comments
Please do not enter any spam link in the comment box.