Latest Jobs

शिष्यवृत्ती फॉर्म जमा तसेच भरण्याबाबत महत्वाची सूचना

Scholarship Form Submit Important Update ... 

राजश्री छत्रपती शाहू  महाराज शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनसाठी महत्वाची सूचना शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ 

एफ बाय बीए बीकॉम बी एस सी ते एम ए  एम कॉम एम  एस सी च्या सर्व विद्यार्थाना महत्वाची सूचना शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१  मधील राजश्री छत्रपती शाहू  महाराज शिष्यवृत्ती चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने DBT पोर्टल वर भरावेत. व दिनांक २७-०१-२०२१ ते ०६-०२-२०२१ पर्यन्तर कॉलेज मध्ये जमा करावेत. जो विद्यार्थी अर्ज जमा करणार नाही त्याला कोणताही शिष्यवृत्ती  लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी. 

    ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करण्याची मुदत सध्यातरी ३१ जानेवारी २०२१ आहे.

विद्यार्थांनी ऑनलाइन  अर्जाच्या प्रिंट सोबत जोडायची कागदपत्रे खालीलप्रमाणे,

 • शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स
 • वडिलांचा उत्त्प्नाचा दाखला ( ओरीजनल २०१९-२०२०)
 • वडील ह्यात नसल्यास मृत्यु प्रमाणपत्र 
 • आईवडील ह्यात नसल्यास पाल्न्पोष्ण करणार्यांचे प्रमाणपत्र 
 • आईवडील यांचा घात्स्पोट झाला असल्यास कोर्टाचे प्रमाणपत्र 
 • जातीचा दाखला झेरॉक्स
 • नोन्क्रिमेलिअर प्रमाणपत्र झेरॉक्स (फक्त NT/OBC/ SBC )
 • डोमासाईल प्रमाणपत्र झेरॉक्स
 • नँशन्यालिटी प्रमाणपत्र झेरॉक्स
 • इयत्ता 10 वी पासून पुढचे गुणपत्रक झेरॉक्स
 • मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र झेरॉक्स
 • शिक्षण GAP असेल तर GAP प्रमाणपत्र 
 • आधारकार्ड झेरॉक्स
 • स्वताचे बँकपासबुक झेरॉक्स
 • रेशनकार्ड ( स्वताचे नाव असावे)
 • ऑनलाइन अर्जावर अर्जदाराचा रंगीत फोटो लटकावावा 
 • बँक आधार लिंक पावती ( फोर्म महाविद्यालयामधून घेऊन जावा)
 • प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स
 • प्रतिन्याप्त्र ( सायबर मधून घावे)
( वर दिलेली कागदपत्रे वरील नंबर ने जोडावीत )
शिष्वृत्ती  चे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तसेच उत्त्पानाचा दाखला, डोमासाईल, नोन्क्रिमेलिअर चे दाखले काढण्यासाठी संपर्क करा 9823378269 / 9325406872
Adsenceशिष्वृत्ती  चे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तसेच उत्त्पानाचा दाखला, डोमासाईल, नोन्क्रिमेलिअर चे दाखले काढण्यासाठी संपर्क करा 9823378269 / 9325406872No comments

Please do not enter any spam link in the comment box.

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();