Latest Jobs

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती जाहीर

Maharashtra Postal Circle Recruitment 2020 - Apply Online

पुभारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. नोकरीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात बघावी. अस्या या पदासाठी शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल.


वेब. जाहिरात क्र.: 75

एकूण पदसंख्या: 1371 जागा 


अर्ज माध्यम: ऑनलाईन 

पदे, वेतन आणि तपशील:
अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदांची सांख्या
1 पोस्टमन १०२९
2 मेल गार्ड 15
3 MTS मल्टी टास्किंग स्टाफ ३२७

शैक्षणिक योग्यता: पोस्ट १ आणि २ साठी 12 वी उत्तीर्ण असावे आणि 3 साठी 10 वि उत्तीर्ण असावे 

नोकरी करण्याचे ठिकाण: महाराष्ट्र

निवड माध्यम: परीक्षा 

वय मर्यादा:  18 वर्ष वय असावे.

अर्ज फीस: मुलांसाठी 500 मुलीसाठी व ST / SC साठी 100 ऑनलाईन  फीस असेल 


पात्र: पुरुष / महिला

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2020No comments

Please do not enter any spam link in the comment box.

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();