(HSC) बारावीचा निकाल १६ जुलै २०२० ला जाहीर
HSC Result 2020 Announced
महाराष्ट स्टेट बोर्ड HSC बारावीचा निकाल जाहीर आज म्हणजेच १६ जुलै २०२० ला दुफरी १ वाजता जाहीर होणार आहे. HSC निकाल २०२० हा तुम्ही खालील दिलेल्या वर क्लिक करून बघू शकता. महाराष्ट स्टेट बोर्ड च्या वेबसाईट वेर बारावीचा निकाल हा दुफारी १ वाजता टाकला जाणार आहे. सर्व बारावीचे विद्यार्थी बारावीचा निकाल खालील दलेल्या लिंक वर क्लीक करून बघू शकता.
निकाल | लिंक |
---|---|
HSC Result 2020 | Click Here |
No comments
Please do not enter any spam link in the comment box.