(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे परीक्षा वेळापत्रक जाहीर
Staff Selection Commission Examination Schedule
कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे स्टाफ सिलेक्शन कमिशने त्याच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या परीक्षा पुन्हा शेड्यूल करण्याच्या दृष्टिकोनातून स्टाफ सिलेक्शन कमिशने रद्द झालेल्या परीक्षाचे वेळापत्रक स्टाफ सिलेक्शन कमिशने 01.06.2020 रोजी जाहीर केले आहे.
कोरोना विषाणूच्या साथीच्या परिस्थितीनुसार पुढील तारखेच्या तारखांची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
वेळापत्रक बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आपण अप्प्लाय केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक बघा.
वेळापत्रक बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आपण अप्प्लाय केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक बघा.
No comments
Please do not enter any spam link in the comment box.