Latest Jobs

(SEBI) सिक्युरिटीज् आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती

SEBI Recruitment 2020 - Apply online

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ही भारतातील सिक्युरिटीज आणि फायनान्ससाठी नियामक संस्था किंवा  मंडळ आहे. 
जी सिक्युरिटीज मधील अनेक गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासास चालना मिळावी आणि नियमन करण्यासाठी संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केली जाते. सेबी भरती 2020 (सेबी भारती 2020) 147 अधिकारी ग्रेड ए म्हणजेच (सहाय्यक व्यवस्थापक)  या पदांसाठी भरती. 
वेबसाईट जाहिरात क्र.: २१

एकूण पद: १४७ 

संस्था: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया


पदाचे नाव: ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजर


माध्यम: ऑनलाईन 


 पदे व पद संख्या:

Ø जनरल  (पदे ८०)
Ø लीगल  (पदे ३४)
Ø IT (पदे २२)
Ø सिव्हिल इंजिनिअरिंग  (पदे १)
Ø इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (पदे ४)
Ø रिसर्च (पदे ५)
Ø अधिकृत भाषा (पदे १)


शैक्षणिक पात्रता: 

Ø  जनरल: पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA किंवा  CFA किंवा   CSकिंवा   कॉस्ट अकाउंटंट असावे. 
Ø  लीगल: LLB पूर्ण केलेले असावे. 
Ø  IT: BE इलेक्ट्रिकल किंवा  इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि  कम्युनिकेशन किंवा IT किंवा कॉम्पुटर सायन्स किंवा MCA किंवा पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT) केलेले असावे. 
Ø  सिव्हिल: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  असावी. 
Ø  इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेली असावी. 
Ø  रिसर्च: सांख्यिकी किंवा  अर्थशास्त्र किंवा   वाणिज्य किंवा  व्यवसाय प्रशासन (वित्त) किंवा   इकोनोमेट्रिक्स  या विषयात पदव्युत्तर पदवी केलेली असावी. 
Ø  अधिकृत भाषा: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा   संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत किंवा   इंग्रजी किंवा   अर्थशास्त्र किंवा   वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. 
    
वयाची अट: 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  SC व ST: 05 वर्षे सूट व OBC साठी : 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फीस: General व OBC व EWS साठी: ₹1000/- (SC व ST व PWD साठी: ₹100/-)

परीक्षा:
Phase I: 04 जुलै 2020
Phase II: 23 ऑगस्ट 2020

निवड प्रक्रिया:
        ü  लेखी परीक्षा
      ü  मुलाखत 


ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2020 31 जुलै 2020~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
English
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

The Securities and Exchange Board of India (SEBI) is the regulatory body for securities and finance in India.
In order to protect the interests of many investors in securities, the development of the securities market is driven and regulated by Parliament. SEBI Recruitment 2020 (SEBI Bharti 2020) Recruitment of 147 Officers Grade A i.e. (Assistant Manager).

Website Advertisement No .: 21

Total Posts: 147

Institution: Securities and Exchange Board of India

Position Name: Officer Grade A Assistant Manager

Medium: Online
 Positions and post number:
General (80 posts)
Legal (verse 34)
IT (Pages 22)
CIVIL ENGINEERING (POST 1)
Electrical Engineering (Position 4)
Research (verse 5)
Official language (verse 1)

Job Location: India
Application Fee: For General & OBC & EWS: ₹ 1000 / - (For SC & ST & PWD: ₹ 100 / -)
Exam:
Phase I: 04 July 2020
Phase II: 23 August 2020

Selection Process:

  •       Written exam
  •       Interview

Last date to apply online: 23 March 2020 31 July 2020

g  No comments

Please do not enter any spam link in the comment box.