Latest Jobs

महावितरण निकाल जाहिर - उपकेंद्र सहायक

MSEDCL Results 2020 - Sub Center Assistant


महावितरण कपनीतर्फे निकाल जाहिर - महावितरण कंपनीमधे २००० जगासाठी भरती झाली होती. हि भरती उपकेंद्र सहायक या पदासाठी झाली होती. या पदाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी लिंक आम्ही तक्त्यात दिली आहे. तुम्ही लिंक वर क्लिक करून आप[ला निकाल PDF  मध्ये पाहू शकता. 






निकाल कसा बघणार. 

  • खाली दिलेल्या टेबल वर जा. 
  • दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
  • PDF फाईल ओपन होईल. 
  • PDF मध्ये आपला निकाल शोधा. 

वेबसाईट जाहिरात क्र.: ४८

निकाल माध्यम: ऑनलाईन 

परीक्षा दिनांक: २५ ऑगस्ट २०१९

  • उपकेंद्र सहायक पद निकाल,





परीक्षा 25 ऑगस्ट 2019
निकाल सूचना Click Here
निवड यादी Click Here
प्रतिक्षा यादी Click Here
जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे Click Here


No comments

Please do not enter any spam link in the comment box.